about us

Who we are?

about img

तुरळ बौद्धजन सहकारी मंडळ, मुंबई शाखा क्र. ३११, स्थापना १९९० करण्यात अली.

संघटनेचे उधिष्ट बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार तसेच बुद्ध विहाराची वास्तू निर्माण करणे आहे. त्या व्यतिरिक्त राजकारणातून अलिप्त राहून लोकोपयोगी सामाजिक तसेच धार्मिक उन्नती करणे.

विविध उपक्रम हाती घेणे:
1. मोफत वाचनालय
2. लोकजागृतीसाठी सभा संमेलन इत्यादी विविध कार्यक्रम करणे.
3. गरीब व होतकरू विद्यार्थ्यास मदत करणे.
4. अनिष्ट प्रथा बंद करणे असे कामकाज संस्थेकडून करण्यात येते.
5. 5. संस्थेचे कामकाज हे संपूर्णरीत्या येणाऱ्या देणगी व अनुदानातून करण्यात येते.

    No committee members found.