Update Testimonial




Testimonials

Text Author Image Actions
माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नव्हे. लाज वाटायला हवी ती आपल्या अंगी असलेल्या दुर्गुणांची. डॉ बाबासाहेब आंबेडकर author image Edit
ह्या जगात स्वाभिमानाने जगायला शिका. आपल्याला काही तरी करून दाखवायचे आहे, अशी महत्त्वाकांक्षा सदैव असली पाहिजे. लक्षात ठेवा जे संघर्ष करतात तेच नेहमी यशस्वी होतात. डॉ बाबासाहेब आंबेडकर author image Edit
यशामुळे आनंद मिळत नाही तर आनंदाने यश मिळते. तुम्ही जे करत आहात यावर तुमचे प्रेम असेल तर यश नक्कीच मिळते महाकारुणीक भगवान गौतम बुद्ध author image Edit
एका मेणबत्तीने तुम्ही हजारो मेणबत्ती उजळू शकता. आनंदाचेही तसेच आहे. तुम्ही जितका आनंद वाटणार तितका तो वाढणार. आनंद हा वाटल्याने कधीच कमी होत नसतो महाकारुणीक भगवान गौतम बुद्ध author image Edit
दुःखाचे मूळ कारण हे आसक्ती आहे. तुम्ही कोणाशी तरी खूपच जोडले गेले असता त्यामुळे तुम्हाला दुःख अधिक होते. महाकारुणीक भगवान गौतम बुद्ध author image Edit
ज्याला दुःखातून सुटका पाहिजे असेल त्याला लढावे लागेल आणि ज्याला लढायचे असेल त्याला अगोदर शिकावे लागेल. कारण ज्ञानाशिवाय लढलात तर पराभव निश्चित आहे. B. R Ambedkar author image Edit