Text |
Author |
Image |
Actions |
माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नव्हे. लाज वाटायला हवी ती आपल्या अंगी असलेल्या दुर्गुणांची. |
डॉ बाबासाहेब आंबेडकर |
 |
Edit
|
ह्या जगात स्वाभिमानाने जगायला शिका. आपल्याला काही तरी करून दाखवायचे आहे, अशी महत्त्वाकांक्षा सदैव असली पाहिजे. लक्षात ठेवा जे संघर्ष करतात तेच नेहमी यशस्वी होतात. |
डॉ बाबासाहेब आंबेडकर |
 |
Edit
|
यशामुळे आनंद मिळत नाही तर आनंदाने यश मिळते. तुम्ही जे करत आहात यावर तुमचे प्रेम असेल तर यश नक्कीच मिळते |
महाकारुणीक भगवान गौतम बुद्ध |
 |
Edit
|
एका मेणबत्तीने तुम्ही हजारो मेणबत्ती उजळू शकता. आनंदाचेही तसेच आहे. तुम्ही जितका आनंद वाटणार तितका तो वाढणार. आनंद हा वाटल्याने कधीच कमी होत नसतो |
महाकारुणीक भगवान गौतम बुद्ध |
 |
Edit
|
दुःखाचे मूळ कारण हे आसक्ती आहे. तुम्ही कोणाशी तरी खूपच जोडले गेले असता त्यामुळे तुम्हाला दुःख अधिक होते. |
महाकारुणीक भगवान गौतम बुद्ध |
 |
Edit
|
ज्याला दुःखातून सुटका पाहिजे असेल त्याला लढावे लागेल आणि ज्याला लढायचे असेल त्याला अगोदर शिकावे लागेल. कारण ज्ञानाशिवाय लढलात तर पराभव निश्चित आहे. |
B. R Ambedkar |
 |
Edit
|