कार्यकारणी
तुरळ बौद्धजन सहकारी मंडळ रजिस्टर मुंबई
Last updated June 24, 2025, 10:22 amमाणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नव्हे. लाज वाटायला हवी ती आपल्या अंगी असलेल्या दुर्गुणांची.
ह्या जगात स्वाभिमानाने जगायला शिका. आपल्याला काही तरी करून दाखवायचे आहे, अशी महत्त्वाकांक्षा सदैव असली पाहिजे. लक्षात ठेवा जे संघर्ष करतात तेच नेहमी यशस्वी होतात.
यशामुळे आनंद मिळत नाही तर आनंदाने यश मिळते. तुम्ही जे करत आहात यावर तुमचे प्रेम असेल तर यश नक्कीच मिळते
एका मेणबत्तीने तुम्ही हजारो मेणबत्ती उजळू शकता. आनंदाचेही तसेच आहे. तुम्ही जितका आनंद वाटणार तितका तो वाढणार. आनंद हा वाटल्याने कधीच कमी होत नसतो
दुःखाचे मूळ कारण हे आसक्ती आहे. तुम्ही कोणाशी तरी खूपच जोडले गेले असता त्यामुळे तुम्हाला दुःख अधिक होते.
ज्याला दुःखातून सुटका पाहिजे असेल त्याला लढावे लागेल आणि ज्याला लढायचे असेल त्याला अगोदर शिकावे लागेल. कारण ज्ञानाशिवाय लढलात तर पराभव निश्चित आहे.
No committee members found.