तुरळ बौद्धजन सहकारी मंडळ यांचे विहार पुनर्विकासाच्या कामासाठी लागणारा निधी हा सर्व पदाधिकारी तसेच सभासदांकडून दान स्वरूपात घेण्यात येत आहे त्यासाठी आमचे सर्व सभासद तत्पर आहेत तसेच अजून लागणार निधी हा इतर लोकांच्या स्वदानाच्या रूपात घेण्यात येणार आहे. जुनी इमारत तशीच ठेवता तिला पहिल्या मजल्याचे स्वरूप देऊन करण्याचा ठराव मीटिंग मध्ये करण्यात आलेला आहे.
विहार बांधण्याचे काम लवकरात लवकर हाती घेण्यात येईल